-
दरवर्षी १ जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर दिन (National Doctors’ Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भारतीय वैद्यकीय संघटनेमार्फत (Indian Medical Association - IMA) सदर दिवसाचे आयोजन करण्यात येते.
-
महान चिकित्सकांचा सन्मान करणे तसेच आपल्या आयुष्यात डॉक्टरांचे महत्त्व समजून घेणे या उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.