• दरवर्षी १ जुलै रोजी 'राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन' अर्थात 'राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट्स दिन (National Chartered Accountants Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • १९४९ साली भारतीय संसदेद्वारे करण्यात आलेल्या 'भारतीय सनदी लेखापाल संस्था (Institute of Chartered Accountants of India - ICAI)' स्थापनेच्या स्मरणार्थ सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • ICAI मार्फत दर वर्षी सनदी लेखापालांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.