-
'भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard - ICG) दिन' दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
१ फेब्रुवारी १९७७ रोजी भारतीय संसदेच्या तटरक्षक दल अधिनियम (Coast Guard Act), १९७८ अन्वये ICG ची स्थापना करण्यात आली होती.
-
ICG हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
ICG बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICG म्हणजेच Indian Coast Guard अर्थात भारतीय तटरक्षक दल होय.
-
महासंचालक: कृष्णस्वामी नटराजन हे सध्या ICG च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९७७ साली ICG ची स्थापना करण्यात आली होती.
-
ब्रीदवाक्य: 'वयम् रक्षामः' हे ICG चे ब्रीदवाक्य आहे.