• पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आणि प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांना अमेरिकन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपीमार्फत (American Society of Gastrointestinal Endoscopy - ASGE) रुडॉल्फ व्ही. शिंडलर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • 'गॅस्ट्रोस्कोपीचे जनक (The father of gastroscopy)' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. शिंडलर यांच्या नावावर असलेल्या प्रतिष्ठित क्रिस्टल पुरस्कारांमध्ये रुडॉल्फ व्ही. शिंडलर पुरस्कार हा सर्वोच्च श्रेणी आहे.