-
'कृषी मेघ' माहिती व्यवस्थापन सेवेमार्फत डिजीटल कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणालीच्या (National Agricultural Research and Education System - NARES) डिजीटल कृषी सेवा आणि पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी मेघ (राष्ट्रीय कृषी संशोधन व शिक्षण प्रणाली - क्लाऊड पायाभूत सुविधा व सेवा) ची सुरूवात केली आहे.
-
'कृषी मेघ' हे न्यू इंडियाच्या डिजीटल शेतीशी सुसंगत आहे.
-
तोमर यांनी केव्हीसी एल्युनेट (Krishi Vishwavidyalaya Chhatr Alumni Network -KVC ALUNET) अर्थात कृषी विश्वविद्यालयाचे माजी विद्यार्थी नेटवर्क आणि उच्च कृषी शैक्षणिक संस्थांसाठी ऑनलाईन मान्यता प्रणाली (Higher Agricultural Educational Institutions - HEI) सुरू केली.